मुख्य मजकुराकडे जा

सामाजिक कार्य

जि. प. शाळा सुंदरीकरण (गट्टू बसवणे)

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गट्टू बसवण्याच्या कामाचा शुभारंभ — श्री महेशजी बाबा यांच्या उपस्थितीत.

📍 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पूर्ण

श्री शाम गौरक्षण धाम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या सुंदरीकरणासाठी गट्टू बसवण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय श्री महेशजी बाबा व सर्व मान्यवरांचे मन:पूर्वक आभार.

इतर उपक्रम

📞 कॉल करा आत्ताच दान करा