वाढदिवस, स्मृतिदिन किंवा शुभप्रसंगी गोमातेची सेवा करा — धाममध्ये प्रत्यक्ष येऊन किंवा दूरूनही.
गोग्रास सेवा
एका दिवसासाठी संपूर्ण धामला हिरवा चारा व गूळ.
₹2,100
गोपूजन व आरती
तुमच्या नावाने गोपूजन, आरती आणि फोटो/व्हिडिओ.
₹1,100
एक गाय दत्तक घ्या
एका गोमातेचा वर्षभराचा चारा, औषध व निगा.
₹11,000
तुलादान
तुमच्या वजनाइतका चारा गोमातेला अर्पण.