Dainik Divya Matruchhaya
मुक्या जीवांच्या सेवेसाठी ग्रीन इंडिया मिशनचा सेवायज्ञ!
४६० हून अधिक गोवंशांना लसीकरण व औषधोपचार; ग्रीन इंडिया मिशन आणि श्री श्याम गो-रक्षा ट्रस्टचा स्तुत्य पुढाकार.
आमच्या कार्याची स्थानिक वृत्तपत्रे व माध्यमांनी घेतलेली दखल.
४६० हून अधिक गोवंशांना लसीकरण व औषधोपचार; ग्रीन इंडिया मिशन आणि श्री श्याम गो-रक्षा ट्रस्टचा स्तुत्य पुढाकार.
एक क्विंटल शुद्ध शाकाहारी खिचडीचे वाटप; पाणीटंचाईत मदतीची ग्वाही.
शहरात एक हजार फळझाडांचे मोफत वाटप; वृक्षसंवर्धनाचा संदेश.
बुलढाणा जिल्ह्यातील ५ ते ७ हजार जनावरांसाठी चारा-पाणी मदत अभियानाचे नियोजन.
ज्ञानगंगा अभयारण्यात ५०० रोपे लावून राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ.