दुष्काळाच्या संभाव्य परिस्थितीत बळीराजाच्या पशुधनाला चारा-पाण्याची टंचाई भासू नये म्हणून गावे, ग्रामपंचायती आणि शहरांपर्यंत मदत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गरजू शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.
चारा
दुष्काळात पशुधनासाठी चारा-पाणी मदत
बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ५ ते ७ हजार जनावरांसाठी चारा-पाणी मदत अभियानाचे नियोजन.
📍 बुलडाणा जिल्हा (१३ तालुके) आगामी
इतर उपक्रम
सुरू
पिण्याचे पाणी
मोफत पाणी वाटप टँकर सेवा
📅 1 नोव्हें. 2026 📍 श्री शाम गौरक्षण धाम, धाड, बुलडाणा
अधिक वाचा →
पूर्ण
औषधोपचार व लसीकरण
जनावरांना मोफत लसीकरण शिबिर
📅 1 नोव्हें. 2026 📍 श्री शाम गौरक्षण धाम, धाड, बुलडाणा
अधिक वाचा →
पूर्ण
ग्रीन इंडिया मिशन
ज्ञानगंगा अभयारण्यात वृक्षारोपण
📅 2 ऑक्टो. 2026 📍 ज्ञानगंगा अभयारण्य, बुलडाणा
अधिक वाचा →