वाढते प्रदूषण आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर ग्रीन इंडिया मिशनने बुलडाण्यात हरित क्रांतीचा नारा दिला आणि एक हजार फळझाडांचे मोफत वाटप केले.
ग्रीन इंडिया मिशन
१००० फळझाडांचे मोफत वाटप
बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात "एक पेड... एक जीवन..." संदेशासह फळझाड वाटप.
📅 20 ऑक्टोबर 2026 📍 जयस्तंभ चौक, बुलडाणा पूर्ण
इतर उपक्रम
सुरू
पिण्याचे पाणी
मोफत पाणी वाटप टँकर सेवा
📅 1 नोव्हें. 2026 📍 श्री शाम गौरक्षण धाम, धाड, बुलडाणा
अधिक वाचा →
पूर्ण
औषधोपचार व लसीकरण
जनावरांना मोफत लसीकरण शिबिर
📅 1 नोव्हें. 2026 📍 श्री शाम गौरक्षण धाम, धाड, बुलडाणा
अधिक वाचा →