ग्रीन इंडिया मिशनने वन्यजीव सप्ताहानिमित्त ज्ञानगंगा अभयारण्यात ५०० रोपे लावून राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ केला. "झाडे लावा आणि झाडे जगवा" हा संदेश देण्यात आला.
ग्रीन इंडिया मिशन
ज्ञानगंगा अभयारण्यात वृक्षारोपण
संपूर्ण महाराष्ट्रात १,११,१११ वृक्षारोपणाचा संकल्प — ५०० रोपे लावून शुभारंभ.
📅 2 ऑक्टोबर 2026 📍 ज्ञानगंगा अभयारण्य, बुलडाणा पूर्ण
इतर उपक्रम
सुरू
पिण्याचे पाणी
मोफत पाणी वाटप टँकर सेवा
📅 1 नोव्हें. 2026 📍 श्री शाम गौरक्षण धाम, धाड, बुलडाणा
अधिक वाचा →
पूर्ण
औषधोपचार व लसीकरण
जनावरांना मोफत लसीकरण शिबिर
📅 1 नोव्हें. 2026 📍 श्री शाम गौरक्षण धाम, धाड, बुलडाणा
अधिक वाचा →