ग्रीन इंडिया मिशनच्या वतीने सैलानी परिसरात गरीब व गरजूंना एक क्विंटल शुद्ध शाकाहारी खिचडीचे वाटप करण्यात आले. पाणीटंचाई भासल्यास मदतीसाठी धावून येण्याची ग्वाहीही देण्यात आली.
अन्नदान
सैलानी येथे एक क्विंटल खिचडीचे अन्नदान
सैलानी बाबांच्या पवित्र भूमीत गरजूंना एक क्विंटल शुद्ध शाकाहारी खिचडीचे वाटप.
📍 सैलानी, बुलडाणा पूर्ण
इतर उपक्रम
सुरू
पिण्याचे पाणी
मोफत पाणी वाटप टँकर सेवा
📅 1 नोव्हें. 2026 📍 श्री शाम गौरक्षण धाम, धाड, बुलडाणा
अधिक वाचा →
पूर्ण
औषधोपचार व लसीकरण
जनावरांना मोफत लसीकरण शिबिर
📅 1 नोव्हें. 2026 📍 श्री शाम गौरक्षण धाम, धाड, बुलडाणा
अधिक वाचा →