₹501 मध्ये एका गोमातेचा एक महिन्याचा चारा
धाममधील बेवारस, वृद्ध व आजारी गोवंशाला दररोज पुरेसा व पौष्टिक चारा मिळावा यासाठी हा निधी वापरला जातो. दुष्काळाच्या काळात चाऱ्याची टंचाई भासते, तेव्हा आगाऊ साठवण अत्यंत महत्त्वाची ठरते.
- हिरवा चारा व कुट्टी
- सोयाबीन पेंड व खुराक
- दुष्काळासाठी चारा साठवण